शाकाहारींसाठी प्रथिनांचा खजिना आहे ‘ही’ डाळ, वाचा याचे आरोग्यवर्धक फायदे

आयुर्वेदामध्ये काळ्या उडदाच्या डाळीचे खूप सारे फायदे सांगितले आहेत. डॉक्टर अनेकदा म्हणतात की, निरोगी राहण्यासाठी शरीराचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी, डोळ्यांचे आरोग्य वाढवण्यासाठी प्रथिनयुक्त आहार घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या स्वयंपाकघरात प्रथिनेयुक्त असा एक आरोग्यदायी पदार्थ आहे, परंतु लोक तो अधूनमधूनच खातात. काळ्या उडदाची डाळ ही प्रथिनांचा खजिना आहे. मांसाहार खात नसाल तर प्रथिनांची कमतरता दूर … Continue reading शाकाहारींसाठी प्रथिनांचा खजिना आहे ‘ही’ डाळ, वाचा याचे आरोग्यवर्धक फायदे