काळा पैसा गुजरातच्या बँकांमध्ये जमा, छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर हल्ला

16

सामना प्रतिनिधी । ठाणे

मोदी सरकारने रातोरात नोटाबंदी लादली, पण परिणाम काय झाला तर काळा पैसा सगळा गुजरातच्या बँकांमध्ये जमा झाला. याची डिग्री फेल, नोटाबंदी फेल, स्मार्ट सिटी फेल. इतकेच काय चहाचा धंदाही फेल असे ताशेरे ओढत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादीचा परिवर्तन मेळावा आज ठाण्यात झाला. यावेळी छगन भुजबळ यांनी मोदींवर आपल्या शेलकी अंदाजात टीका केली.

आपली प्रतिक्रिया द्या