तेहरानमध्ये पडला काळा विषारी पाऊस, नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास

इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील शहरान आणि शहर-ए-रेय येथील तेल साठवण डेपोवर शनिवारी उशिरा केलेल्या हल्ल्यानंतर शहरावर दाट काळे ढग पसरले असून “काळ्या विषारी तेलाच्या पावसासारखे थेंब” पडत असल्याची माहिती समोर आली आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांना श्वास घेण्यास मोठा त्रास होत असून वातावरणात तीव्र तेलाचा वास पसरल्याचे सांगितले जात आहे.टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. हिंदुस्थानमध्ये राहणाऱ्या … Continue reading तेहरानमध्ये पडला काळा विषारी पाऊस, नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास