Operation Sindoor- लाहोर स्फोटांनी हादरलं!!!

हिंदुस्थानने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी लाहोरमध्ये स्फोटांची मालिका सुरु झालेली आहे. हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी रॉयटर्स वृत्तसंस्था आणि स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे की, पाकिस्तानच्या लाहोरमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने सायरन वाजले आणि लोक घराबाहेर पळून जाऊ लागले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर … Continue reading Operation Sindoor- लाहोर स्फोटांनी हादरलं!!!