जम्मू-कश्मीर: सोपोरमध्ये लष्करी तळाजवळ बॉम्बस्फोट

13
blast
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । सोपोर

जम्मू-कश्मीरमध्ये सोपोर येथील लष्करी तळाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ३ नागरिक जखमी झाले आहेत. सोपोरमधील पजालपुरा भागात रविवारी सकाळी लष्करी तळाजवळ स्फोट झाला. स्फोटात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

जखमी – साहिल रशीद लोन, आकाश रेयाज भट्ट, शाकिर हुसैन दर

आपली प्रतिक्रिया द्या