वरळीत मशाल उजळली, आदित्य ठाकरेंना मतदारांची साथ

वरळीमध्ये शिवसेनेची मशाल अधिक तेजाने उजळली आहे. शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर, निशिकांत शिंदे, विजय भणगे, पद्मजा चेंबूरकर, अबोली खाडये, किशोरी पेडणेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. धनशक्तीच्या जोरावर निवडणुकीच्या मैदानात उतरलेले शिंदे गटाचे समाधान सरवणकर यांना निशिकांत शिंदे यांना जोरदार धक्का दिला आहे. शिवसेना आमदार आणि नेते आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत सात वॉर्डांपैकी सहा … Continue reading वरळीत मशाल उजळली, आदित्य ठाकरेंना मतदारांची साथ