निवडणूक आयोगाचा ढिसाळ कारभार, पहिल्याच सत्रात आढळला दुबार मतदार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान दादरमधील वॉर्ड 192 मध्ये पहिला दुबार मतदार आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी यावर आक्रमक पवित्रा घेतला असून निवडणुक आयोगाचा ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. मतदानाच्या पहिल्याच सत्रात मुंबईत दुबार मतदाराचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वॉर्ड क्रमांक 192 मध्ये मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार हे … Continue reading निवडणूक आयोगाचा ढिसाळ कारभार, पहिल्याच सत्रात आढळला दुबार मतदार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed