पश्चिम उपनगरात गद्दारांची धुळधाण उडाली! गोरेगाव, मालाडमध्ये ठाकरेंचाच दबदबा; शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांचा दणदणीत विजय

पश्चिम उपनगरात गोरेगाव आणि मालाड परिसरात ठाकरेंचा दबदबा कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिवसेनेने गोरेगाव आणि मालाड परिसरातील आपला बालेकिल्ला अभेद्य राखला. मतदारांनी मराठी अस्मिता जपणाऱ्या ठाकरे बंधूंना साथ दिल्यामुळे पी पूर्व आणि पी दक्षिण विभागांतर्गत येणाऱया प्रभागांमध्ये शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला, तर गद्दारांची पुरती धुळधाण उडाली. प्रभाग क्रमांक 37 मधून … Continue reading पश्चिम उपनगरात गद्दारांची धुळधाण उडाली! गोरेगाव, मालाडमध्ये ठाकरेंचाच दबदबा; शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांचा दणदणीत विजय