दादरचा शिवसेनेचा गड बुलंद राहिला! दादरमध्ये गद्दारांना पाणी पाजले, धारावीकरांची मशालीला साथ

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जी-उत्तर विभागातल्या अकरा वॉर्डांपैकी सात वॉर्डमध्ये शिवसेना-मनसेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. धारावीकरांनी मशालीला साथ दिली, तर दादरचा शिवसेनेचा बुलंद गड शिवसेना-मनसेच्या शिलेदारांनी अत्यंत भक्कमपणे राखला. दादरमध्ये सुरवातीला काँटे की टक्कर झाली, पण गद्दारांना पाणी पाजत शिवसेनेची मशाल तेजाने तळपली. धारावी, माहीम, दादर असा विभाग असलेल्या जी उत्तर विभागातील माहीमच्या 182 वॉर्डमध्ये शिवसेनेचे … Continue reading दादरचा शिवसेनेचा गड बुलंद राहिला! दादरमध्ये गद्दारांना पाणी पाजले, धारावीकरांची मशालीला साथ