ते प्रेम नाही फक्त ‘वन नाईट स्टँड’, टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचे नाव घेत बॉबी डार्लिंगचा धक्कादायक खुलासा

ट्रान्सजेंडर अभिनेत्री बॉबी डार्लिंग ही गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. ती कायम तिच्या आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे करत असते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बॉबी डार्लिंगने तिच्या खासगी आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने हा खुलासा करताना टीम इंडियाचा माजी गोलंदाज मुनाफ पटेल याचे नाव घेतले आहे. ”मी आणि मुनाफ मित्र होतो. आम्ही एका … Continue reading ते प्रेम नाही फक्त ‘वन नाईट स्टँड’, टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचे नाव घेत बॉबी डार्लिंगचा धक्कादायक खुलासा