बोईसर – एकतर्फी प्रेमातून तरुणीवर गोळीबार; तरुणीचा जागीच मृत्यू, तरुणही अपघातात ठार

बोईसर येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर गोळीबार करून मोटरसायकल वरून फुल स्पीड मध्ये जाणाऱ्या तरुणाची मोटरसायकल मिलिटरीच्या व्हॅनवर धडकली तरुणाचाही अपघाती मृत्यू झाला आहे.