धर्मेंद्र यांना सासऱ्यासमान मानायची ही अभिनेत्री, मोठ्या पडद्यावर हिट ठरली होती जोडी सामना ऑनलाईन | 25 Jan 2022, 1:08 pm Facebook Twitter 1 / 7 धर्मेंद्र यांनी अभिनेता म्हणून बऱ्याच अभिनेत्रींसोबत काम केले आहे. मौसमी चटर्जी यांच्यासोबत त्यांनी जवळपास 10 चित्रपटांत काम केले आहे. अॅक्शन हिरो अशी ओळख मिळवण्याआधी धर्मेंद्र यांनी रोमँटीक हिरो म्हणून बऱ्यापैकी ओळख मिळवली होती 80 च्या दशकात धर्मेंद्र आणि मौसमी चटर्जी यांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसली होती धर्मेंद्र आणि मौसमी चटर्जी हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते लग्न झाल्यानंतर मौसमी या चित्रपटसृष्टीत आल्या होत्या. त्यांच्या सासऱ्यांची धर्मेंद्र यांच्याशी चांगली मैत्री होती मौसमी या धर्मेंद्र यांना सासऱ्याच्या जागी मानायच्या धर्मेंद्र यांनी एका पार्टीतून मौसमी यांना परत पाठवलं होतं. मौसमी एकट्या पार्टीला आल्याने धर्मेंद्र यांना त्यांच्याबद्दल चिंता वाटत होती.