बाॅलीवूडमधला ‘हा’ आहे सर्वात महागडा घटस्फोट, वाचा सविस्तर

बॉलीवूड म्हणजे श्रीमंताचा महासागर … येथे कोणतीच गोष्ट ‘चीप’ नसते. बॉलीवूडच्या कलाकारांच्या घरी होणारे कार्यक्रम असो, चित्रपटांचे प्रमोशन असो किंवा अगदी कलाकारांचे घटस्फोट असो. येथे प्रत्येक गोष्ट महाग असते. बॉलीवूडमध्ये आत्तापर्यंत अनेक कलाकारांची लग्न झाली. या अनेकांनी लाखो करोडो रुपये खर्च केले. पण खरंतर लग्नासाठी होणारा खर्च हा घटस्फोटासाठी केले्ल्या खर्चापेक्षा फारच कमी असल्याचे आढळून … Continue reading बाॅलीवूडमधला ‘हा’ आहे सर्वात महागडा घटस्फोट, वाचा सविस्तर