दिल्लीतील 3 शाळांना बाॅम्बने उडवण्याची धमकी, बाॅम्ब शोध पथकाचा तपास सुरु

दिल्लीतील शाळांना मोठ्या प्रमाणावर बाॅम्बने उडवून देण्याचे मेल येताहेत. आज  (18 जुलै) एकूण 3 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. प्रथम रोहिणी सेक्टर 3 मधील अभिनव पब्लिक स्कूल, पश्चिम विहारमधील रिच मोंड स्कूल आणि नंतर रोहिणी सेक्टर 24 मधील सॉवरेन स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेल आला आहे. अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांची टीम घटनास्थळी … Continue reading दिल्लीतील 3 शाळांना बाॅम्बने उडवण्याची धमकी, बाॅम्ब शोध पथकाचा तपास सुरु