डीपफेक प्रकरणी गुगलविरुद्ध 11 कोटींचा दावा, गडकरी यांच्या अर्जावर 5 ऑगस्टला सुनावणी

इथेनॉल-मिश्रित ई-20 इंधन धोरणाशी संबंधित डीपफेक आणि एआय वापरून सोशल मीडियावर केलेल्या बदनामी प्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हायकोर्टात एक्स, मेटा, गुगल व अन्य काही जणांविरोधात 11 कोटींचा दावा दाखल केला आहे. बदनामीकारक सामग्री सोशल मीडियावरून हटवण्यात यावी, अशी मागणी गडकरी यांनी केली असून हायकोर्टाने त्यांच्या दाव्यावर 5 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे. इथेनॉल … Continue reading डीपफेक प्रकरणी गुगलविरुद्ध 11 कोटींचा दावा, गडकरी यांच्या अर्जावर 5 ऑगस्टला सुनावणी