BCCI ला मोठा धक्का! द्यावे लागणार 538 कोटी, उच्च न्यायालयाचा निर्णय; काय आहे प्रकरण? वाचा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. कोची टस्कर्स केरळ आणि बीसीसीआय यांच्यातील सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला कोची टस्कर्सला 538 कोटी रुपये देण्यास सांगितले आहे. काय आहे प्रकरण? कोची टस्कर्स केरळ ही फ्रँचायझी 2010 मध्ये आयपीएलमध्ये सामील झाली होती. परंतु 2011 मध्ये बँक गॅरंटी न दिल्याने … Continue reading BCCI ला मोठा धक्का! द्यावे लागणार 538 कोटी, उच्च न्यायालयाचा निर्णय; काय आहे प्रकरण? वाचा