सरकारला आदेश! आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा!! मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी, आंदोलन शांततेत नव्हते! अटी आणि शर्तींचे उल्लंघन झालेय!!

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांनी दक्षिण मुंबईतील रस्ते आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मोकळे करावेत, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावर परवानगी आहे. तेथील जागा वगळता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, मरीन ड्राइव्ह व आसपासचा परिसर आंदोलकांनी रिकामा करावा, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. तसेच मुंबईत कोणत्याही मराठा आंदोलकाला येऊ देऊ … Continue reading सरकारला आदेश! आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा!! मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी, आंदोलन शांततेत नव्हते! अटी आणि शर्तींचे उल्लंघन झालेय!!