आशीष शेलार अध्यक्षपदासाठी रिंगणात, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया निवडणूक

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक तीन फेब्रुवारीला होत आहे. या निवडणूकीत अध्यक्षपदासाठी मुंबईचे आशीष शेलार उभे राहणार आहेत. त्यांच्यासमोर अजय सिंग यांचे आव्हान असणार आहे. आशीष शेलार यावेळी म्हणाले की, मुंबई-महाराष्ट्रासह हिंदुस्थानातून ऑलिम्पिक पदक विजेते बॉक्सर घडवायचे आहेत. युवा बॉक्सर्संना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या