ब्रॅडमन यांचं रनतांडव आणि आजचा इंग्लंड

1936-37ची ऍशेस म्हणजे क्रिकेटच्या इतिहासातला ‘भूकंप’च होता. पहिल्या दोन कसोटीत ऑस्ट्रेलिया असा काही ढेपाळला होता की राखेत गडप झाल्यासारखाच वाटला. ऍशेस ऑस्ट्रेलिया हरणार हे निश्चित होते. तेव्हा नेमका त्याच राखेतून उडाला एक फिनिक्स. तो म्हणजे डॉन ब्रॅडमन! पुढच्या तीन कसोटीत त्यांनी फलंदाजी नव्हे, भविष्य लिहिलं. 13, 270, 26, 212, 169 या आकडय़ांत धावा नाहीत; धग … Continue reading ब्रॅडमन यांचं रनतांडव आणि आजचा इंग्लंड