कोरोना लसीसाठी सेक्स वर्कर उतरल्या रस्त्यावर, प्राधान्याने लस देण्याची केली मागणी

लसीच्या प्राधान्य सूचीत त्यांनाही स्थान मिळावं यासाठी त्यांनी हे आंदोलन केले आहे.