कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संभाजीनगरात आठवडाभर कडेकोट संचारबंदी

646

कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संभाजीनगरसह वाळूजमध्ये 10 ते 18 जुलै पर्यंत कडेकोट संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी उदय चोधरी यांनी ही माहिती दिली. या संचारबंदीत वाळूजसह शहरालगतच्या midc तील उद्योगांसह किराणा, भाजीबाजारही बंद असणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या