Breaking- एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग

शुक्रवार (13 जून) थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय 379 ला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानातील सर्व 156 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अंदमान समुद्रावरून प्रदक्षिणा घालल्यानंतर विमान फुकेत विमानतळावर परत उतरले. धमकी देणाऱ्या व्यक्तीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या 379 या विमानाने सकाळी साडेनऊ … Continue reading Breaking- एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग