Breaking – Mission Axiom 4 ‘कमाल की राईड’ म्हणत शुभांशू शुक्लाचा अंतराळ यानाचा प्रवास सुरू

कमाल की राईड म्हणत शुंभाशू शुक्लाचा अंतराळ यानाचा प्रवास सुरु झालेला आहे. हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे ऑक्सिओम-4 हे मिशन अखेर सुरु झाले आहे. माझ्या खांद्यावरील हा तिरंगा सांगतोय, या मोहिमेमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 12.01 वाजता फ्लोरिडा येथून केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटचे प्रक्षेपण झाले आहे. उड्डाणानंतर लगेचच कमाल की … Continue reading Breaking – Mission Axiom 4 ‘कमाल की राईड’ म्हणत शुभांशू शुक्लाचा अंतराळ यानाचा प्रवास सुरू