दिल्लीत आजपासून ब्रिक्स परिषद; कडेकोट सुरक्षा, 15 हजार पोलीस, निमलष्करी दलाच्या 200 तुकड्या तैनात
दिल्लीत 18 वी ब्रिक्स शिखर परिषद उद्या, शनिवारपासून सुरू होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्लीत जोरदार तयारी करण्यात आली आहे. ब्रिक्समध्ये 11 प्रमुख विकसनशील देश सहभागी होणार आहेत. यामध्ये ब्राझील, चीन, मिस्र, इथियोपिया, इंडोनेशिया, हिंदुस्थान, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश आहे. ‘ब्रिक्स’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर … Continue reading दिल्लीत आजपासून ब्रिक्स परिषद; कडेकोट सुरक्षा, 15 हजार पोलीस, निमलष्करी दलाच्या 200 तुकड्या तैनात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed