INDvsAUS इतिहासाची पुनरावृत्ती! विराटच्या जन्माच्या वेळी जे घडलं तेच त्याच्या मुलीच्या जन्मवेळीही घडलं

ऐतिहासिक… अवर्णनीय आणि अविस्मरणीय… गाबावर ऑस्ट्रेलियाच्या संघाचे टीम इंडियाने गर्वहरण केले. ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी गिल, पुजारा, पंत यांनी केलेल्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने चौथी कसोटी आणि मालिका खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले होते. गाबाचा रेकॉर्ड पाहता आजपर्यंत एकाही संघाला चौथ्या डावात 250 हुन अधिक धावांचा पाठलाग करता आला … Continue reading INDvsAUS इतिहासाची पुनरावृत्ती! विराटच्या जन्माच्या वेळी जे घडलं तेच त्याच्या मुलीच्या जन्मवेळीही घडलं