20 दिवसांनंतर पाकिस्तानच्या ताब्यातील बीएसएफ जवानाची झाली सुटका

हिंदुस्थानच्या कारवाईपुढे पाकिस्तानने अखेर नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. चुकून पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेलेल्या पूर्णम साहू यांना पाकिस्तानने परत पाठवले आहे. 20 दिवसांहून अधिक काळ पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर, पूर्णम साहू अटारी सीमेवरून हिंदुस्थानमध्ये परतले आहेत. बीएसएफने एका निवेदनात म्हटले आहे की, 23 एप्रिल 2025 पासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात असलेले बीएसएफ जवान पूर्णम कुमार साहू यांना सकाळी 10.30 … Continue reading 20 दिवसांनंतर पाकिस्तानच्या ताब्यातील बीएसएफ जवानाची झाली सुटका