विंग कमांडर अभिनंदनच्या नावाने बीएसएनएलचा खास प्लान, वाचा सविस्तर…

87

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने आपला नवीन प्लान जाहीर केला आहे. 151 रुपयांचा हा नवीन प्लान आहे. हिंदुस्थानचे विंग कमांडर अभिनंदर वर्धमान यांच्या नावावरून या प्लानला ‘Abhinandan 151’ असे नाव देण्यात आले आहे.

प्लानची वैशिष्ट्य –
– 24 दिवसांची व्हॅलिटिडी
– दिवसाला 1 जीबी डाटा
– 100 एसएमएस मोफत
– 24 दिवस लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल मोफत
– 180 दिवस इनकमिंग सेवा मोफत

आपली प्रतिक्रिया द्या