अर्थसंकल्प वाचताना अर्थमंत्र्यांची जीभ घसरली; जाणून घ्या असं काय बोलल्या की सभागृह हसू लागले

2023-24 चा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची जीभ घसरली. त्या चुकून पोल्यूशनच्या जागी पोलिटिकल बोलल्या. यानंतर सभागृहात हशा पिकला. हे संपूर्ण प्रकरण नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी संबंधित होते. मात्र, सीतारामन यांनी लवकरच आपली चूक सुधारली. सॉरी म्हणत त्यांनी आपला मुद्दा स्पष्ट केला. त्या प्रदूषणे करणाऱ्या वाहने हटवण्याविषयी बोलत असताना … Continue reading अर्थसंकल्प वाचताना अर्थमंत्र्यांची जीभ घसरली; जाणून घ्या असं काय बोलल्या की सभागृह हसू लागले