काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेते यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर तीव्र टीका करत शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक कल्याण क्षेत्रांतील निधी कपातीचा मुद्दा उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, 11 वर्षांपूर्वी शिक्षणाचा अर्थसंकल्प एकूण अर्थसंकल्पाच्या 4.5% इतका होता, मात्र तो आता घटवून 2.5% करण्यात आला आहे. तसेच उच्च शिक्षणासाठीचा वाटा 2.5% वरून थेट … Continue reading Budget 2026-27 : शिक्षणासाठीचा बजेट अर्थसंकल्पाच्या अडीच टक्क्यांवरून थेट 0.9 टक्क्यांवर आणला, काँग्रेसची अर्थसंकल्पावर टीका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed