नाशिकमध्ये भीषण अपघातात सहा जण ठार; सहा जण जखमी

7
accident-common-image


सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिक चांदवडजवळ आग्रा महामार्गावर शिरवाडे फाट्याजवळ एका लग्नाच्या वऱ्हाडी बसला भीषण अपघात झाला आहे. बस आणि कारच्या धडकेतून हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सहा प्रवाशी गंभीर जखमी आहेत. जखमी प्रवाशांना तत्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

आपली प्रतिक्रिया द्या