Video- बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली, ३० जण जखमी

सामना ऑनलाईन । जम्मू-कश्मीर

जम्मू-कश्मीरच्या दोडा जिल्ह्यात गुरुवारी पहाटे बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात ३० जण जखणी झाले आहेत. या घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रस्त्यावर वर्दळ नसतानाही ड्रायवरने बस अगदी रस्त्याच्या कडेला नेल्याने ही दुर्घटना घडली.

आपली प्रतिक्रिया द्या