Yoga Butterfly Aasana- मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी, मासिक पाळी नियमित येण्यासाठी बटरफ्लाय आसन सर्वात बेस्ट!

आपण सध्याच्या घडीला केवळ एका जागी बसलेली कामे करत असल्यामुळे, आपल्या आरोग्यावर याचे फार वाईट परीणाम होत आहेत. सध्याच्या घडीला अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी या तक्रारींना सामोरे जावे लागते. केवळ इतकेच नाही तर, महिलांमध्ये विशिष्ट भागांवरील चरबी वाढण्याचेही प्रमाण वाढलेले आहे. परंतु योगामुळे मात्र आपण या अनेक तक्रारींवर मात्र मात करु शकतो. फक्त तुमच्या पाठीसाठीच नाही … Continue reading Yoga Butterfly Aasana- मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी, मासिक पाळी नियमित येण्यासाठी बटरफ्लाय आसन सर्वात बेस्ट!