Hair Care- नारळाच्या तेलात मेथी दाणे घातल्याने, केसांच्या ‘या’ समस्या चुटकीसरशी दूर होतील
काळ्याभोर लांबसडक केसांसाठी आपल्या डोक्याला नियमितपणे मालिश करणे खूप गरजेचे आहे. नैसर्गिक आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून तयार केलेले तेल केसांना लावण्याचेही अनेक फायदे आहेत. मेथीचे दाणे आणि नारळाचे तेल हे मिश्रण केसांमध्ये जादुई फरक आणते आणि केसांना आणि टाळूला पोषण देते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेथी आणि खोबरेल तेल केसांना लावल्याने केसांची वाढ वाढते. यामुळे … Continue reading Hair Care- नारळाच्या तेलात मेथी दाणे घातल्याने, केसांच्या ‘या’ समस्या चुटकीसरशी दूर होतील
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed