भायखळ्यात रहिवासी इमारतीचा काही भाग कोसळला; एका महिलेचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी
मुंबईतील भायखळा येथे एका रहिवासी इमारतीच्या पाचव्या मजल्याचा काही भाग बुधवारी कोसळला. या दुर्घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. यापैकी एकीची मृत्युशी झुंज अपयशी ठरली असून नायर रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. नाजिया खान (वय – 35) असे मृत महिलेचे नाव … Continue reading भायखळ्यात रहिवासी इमारतीचा काही भाग कोसळला; एका महिलेचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed