राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती

देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. या पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे ही निवडणूक झाली. नव्या उपराष्ट्रपतींची निवड सर्वसहमतीने होईल, अशी अपेक्षा होती, मात्र सत्ताधारी एनडीएने विरोधी पक्षांशी सल्लामसलत न करता परस्पर उमेदवार … Continue reading राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती