पालघरवासीयांवर केंद्र सरकारचा जुलमी वरवंटा, वाढवण बंदराला कॅबिनेटची मंजूरी

भूमिपुत्रांचा विरोध डावलून वाढवण बंदराचा घाट मोदी सरकारने घातला आहे. अखेर आज मोदी सरकारने पालघरवासीयांटा विरोध झुगारूनवाढवण बंदराला मंजूरी दिली आहे.

वाढवण बंदर होऊ नये यासाठी पालघरवासीय गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहे. या लढ्यात शिवसेना कायम भूमिपुत्रांच्या सोबत आहे. मात्र उद्योगपतींच्या फायद्यासाठी स्थानिकांचा विरोध चिरडून केंद्र सरकार खोके सरकारच्या मदतीने हा प्रकल्प पुढे रेटत आहे.