Camila Giorgi – खेळ पाहू का तुला? टेनिसपटूच्या सौंदर्याने टेनिसप्रेमी घायाळ सामना ऑनलाईन | 21 Jan 2022, 3:27 pm Facebook Twitter 1 / 7 ऑस्ट्रेलिअन ओपन स्पर्धेत कॅमिला जिओर्जी देखील सहभागी झाली आहे. कॅमिला दिसायला कमालीची सुंदर आहे इटलीची ही टेनिसपटू सामना पाहायला आलेल्या तरुणांना घायाळ करून सोडतेय जागतिक रँकींगमध्ये कॅमिलाचा 33 वा नंबर आहे जॉर्जिया इन्स्टाग्रामवर भलतीच प्रसिद्ध आहे इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे ती टेनिसपटू आहे का मॉडेल असा अनेकांना प्रश्न पडतो कॅमिलाने ऑस्ट्रेलिअन ओपन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीपर्यंत धडक मारली आहे