पॅलेस्टाइनला मान्यता देण्याची कॅनडाची घोषणा, अमेरिका-इस्रायल जोडीला झटका
गाझापट्टीत अमानुष नरसंहार घडवून आणणाऱ्या इस्रायल व अमेरिका जोडीला आणखी एक झटका बसला आहे. ब्रिटन, फ्रान्स या बड्या देशांनंतर आता कॅनडानेही पॅलेस्टाइनला मान्यता देण्याचे संकेत दिले आहेत. गाझामधील हल्ले इस्रायलने थांबवावेत व अन्न-पाण्यावाचून जाणारे बळी रोखावेत अशी मागणी जगभरातून होत आहे. मात्र इस्रायल थांबायला तयार नाही. अमेरिकाही इस्रायलला आणखी हल्ले करण्यास प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे … Continue reading पॅलेस्टाइनला मान्यता देण्याची कॅनडाची घोषणा, अमेरिका-इस्रायल जोडीला झटका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed