मकर

9361

कामात लक्ष द्या. वेळेचा सदुपयोग करा. आजचे काम उद्यावर नेणे टाळा. महत्त्वाची कामे होतील. पुढल्या आठवड्यातील कामांची यादी केल्यास त्या नियोजनाचा फायदा होईल. महिला वर्गासाठी दिवस चांगला जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या