फिलिपाइन्सजवळ व्यापारी जहाज बुडाले, ११ हिंदुस्थानी खलाशी बेपत्ता

454

सामना ऑनलाईन, टोकियो

प्रशांत महासागरात झालेल्या मोठय़ा चक्रीवादळामुळे एक व्यापारी जहाज फिलिपाइन्सजवळ बुडाले. त्या जहाजात २६ भारतीय खलाशी होते. त्यापैकी १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर ११ जण बेपत्ता असल्याची माहिती जपानच्या तटरक्षक दलाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या