ट्रम्प यांनी मर्यादा ओलांडली! कॅलिफोर्नियाची भूमिका, सैन्य पाठवण्याच्या निर्णयाविरोधात ट्रम्प यांच्याविरुद्ध खटला

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील असंतोषाने आता हिसंक वळण घेतले आहे. आता निदर्शक रस्त्यांवर उतरत आहेत. तसेच ट्रम्प यांनी निदर्शकांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी सैन्य पाठवण्याचा इशाराही दिला आहे. त्यांच्या या निर्णयाविरोधात तणावात वाढ झाली आहे. कॅलिफोर्नियाने ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल केला आहे. लॉस एंजेलिसमध्ये गव्हर्नरच्या परवानगीशिवाय 2000 नॅशनल गार्ड सैन्य तैनात … Continue reading ट्रम्प यांनी मर्यादा ओलांडली! कॅलिफोर्नियाची भूमिका, सैन्य पाठवण्याच्या निर्णयाविरोधात ट्रम्प यांच्याविरुद्ध खटला