आहार विहार

आहार विहार

स्वस्त भाज्या आणि आरोग्याचा प्रश्न

>> डॉ. नम्रता महाजन-भारंबे आज रेखा मावशी खूप आनंदात घरी आल्या आणि हातातली बाजाराची पिवशी टेबलवर ठेवत असतांनाच ''अहोss आज एवढी ताजी, बहारदार भाजी मिळाली...

विषमुक्त अन्न – काळाची गरज

>>डॉ. नम्रता महाजन भारंबे २-३ महिन्यांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये एक बातमी झळकली होती. 'किटकनाशके फवारणीमुळे २० शेतकऱ्यांचा मृत्यू व ४९ शेतकरी अत्यवस्थ', ही बातमी होती महाराष्ट्रातील यवतमाळ...

गव्हांकुर – निसर्गाचे वरदान

>> डॉ. नम्रता महाजन भारंबे गव्हांकुर हे अगदी प्राचीन काळापासून त्यांच्या औषधी उपयोगासाठी प्रसिद्ध आहेत. हिंदुस्थानच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक इतिहासात गव्हांकुरांना प्रतिष्ठेचे स्थान आहे ते...

‘मायक्रोग्रीन’ जेवणात ठरेल खास, तब्येतही राहिल झकास

>>डॉ. नम्रता महाजन-भारंबे   सध्या जगभरात 'मायक्रोग्रीन' नावाचे वादळ पसरत आहे. मॉल्समध्ये एका कोपऱ्यात तुम्हाला मायक्रोग्रीन कॉर्नर बघायला मिळू शकतो. तसेच एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे मायक्रोग्रीन...

शाळेच्या दिवसात चाखलेल्या फळांचं महत्व

>> डॉ. नम्रता महाजन-भारंबे आतापर्यंत आपण महाराष्ट्रात प्रामुख्याने पिकणारी फळे व त्यांचे आरोग्यासाठी असणारे फायदे बघितले. पण तुम्हाला आठवतं का? आपल्या लहानपणी शाळेत असतांना मधल्या...

महाराष्ट्रातील फळे व त्यांचे फायदे भाग-२

ब्लॉग: आहार-विहार >>डॉ. नम्रता महाजन-भारंबे गेल्या आठवड्यात बाजारात मिळणाऱ्या फळांचे गुणधर्म आणि त्याचे फायदे आपण जाणून घेतले. त्याचाच दुसरा भाग ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तुम्हाला ही...

महाराष्ट्रातील फळे व त्यांचे गुणधर्म

>>डॉ. नम्रता महाजन-भारंबे आपण बाजारात गेलो की फळविक्रेत्याकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळे दिसतात. अशा बहुरंगी, बहुढंगी विविध चवीच्या फळांमधून कोणती फळे निवडावीत? कोणत्या फळांमधून कोणती...

सावधान! फळांचे ज्यूस धोकादायक ठरू शकतात

>>डॉ. नम्रता महाजन-भारंबे सध्या जर आपण एखाद्या सुपरशॉपमध्ये गेलो तर अगदी सहज उचलली जाणारी गोष्ट म्हणजे पॅकेजड फ्रुट ज्युसेस... अतिशय हेल्दी म्हणून लोक हे आवर्जून...

डाएटवर राहायचे असेलतर अशी असावी दिनचर्या!

>>डॉ. नम्रता महाजन-भारंबे गेल्या आठवड्यात आपण डाएट म्हणजे नेमकं काय आणि ते का खावं याची माहिती घेतली. आज आपण योग्य प्रकारे डाएट कसे करावे त्याच्या...

डाएट संदर्भातले गैरसमज दूर करा

>> डॉ. नम्रता नितीन महाजन-भारंबे आजकाल अगदी सहज कानावर पडणारे शब्द म्हणजे 'डाएट'. चार-पाच जणांच्या घोळक्यात एकजण तरी हमखास 'डाएट'वर असतो कारण त्याला वजन कमी...

संपादकीय

लाईफस्टाईल

मनोरंजन