ब्लॉग

मावशीचे मार्केटिंग स्किल!

ब्लॉग: जिंदगी के सफर में >>ज्योत्स्ना गाडगीळ 'घे बेबी छान छान मोत्याची माळ, मॅचिंग बांगडी फक्त २० रुप्ये .' ट्रेन सुटल्या सुटल्या मोत्याची माळ विकणाऱ्या मावशींनी पिशवीतून...

पैशांचा पाऊस भाग- १ : शेअर बाजार पैशांचे झाड आहे का?

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ) शेअर बाजार हे असे एक क्षेत्र आहे ज्याची माहिती फार कमी लोकांना आहे. खासकरून मराठी माणसाला...

शेअर इट भाग- १: शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी टिप्स

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ) १) RBL बँक :- रत्नाकर बँक लिमिटेड सध्याची किंमत :- रुपये ५१०.२५ कंपनी बद्दल थोडक्यात माहिती :- भारताला...

संभाव्य धोका सांगतं कुंडलीतील अष्टम स्थान!

>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तूविशारद) ज्योतिषशास्त्र शिकत असताना कुंडलीतील सर्व स्थाने मी समजून घेत होते. कुंडलीत एकूण बारा स्थाने. प्रत्येक स्थानाचे स्वतःचे असे वेगळे कार्य....

सावधान! फळांचे ज्यूस धोकादायक ठरू शकतात

>>डॉ. नम्रता महाजन-भारंबे सध्या जर आपण एखाद्या सुपरशॉपमध्ये गेलो तर अगदी सहज उचलली जाणारी गोष्ट म्हणजे पॅकेजड फ्रुट ज्युसेस... अतिशय हेल्दी म्हणून लोक हे आवर्जून...

खणखणीत नाणे!

>> ज्योत्स्ना गाडगीळ नाणे खणखणीत असेल, तर सहज कोणाचेही लक्ष जाते. परंतु, ते नाणे चलनात असेपर्यंतच आपल्या लेखी त्याला किंमत असते. एरव्ही चलन बंद होताच...

ईशान्य हीच पवित्र दिशा का?

>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद) आपल्या वास्तू शास्त्राप्रमाणे मुख्य दिशा चार. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. प्रत्येक दिशेला उपदिशा आहेत. उपदिशा चार आहेत. ईशान्य,आग्नेय,...

डाएटवर राहायचे असेलतर अशी असावी दिनचर्या!

>>डॉ. नम्रता महाजन-भारंबे गेल्या आठवड्यात आपण डाएट म्हणजे नेमकं काय आणि ते का खावं याची माहिती घेतली. आज आपण योग्य प्रकारे डाएट कसे करावे त्याच्या...

तुमच्या राशीनुसार आहार घ्या, सशक्त व्हा!

>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद ) सण साजरे कराल तर स्वस्थ राहाल हा लेख मागच्या बुधवारी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी सामनामध्ये प्रसिद्ध झाला. वाचकांना तो...

डाएट संदर्भातले गैरसमज दूर करा

>> डॉ. नम्रता नितीन महाजन-भारंबे आजकाल अगदी सहज कानावर पडणारे शब्द म्हणजे 'डाएट'. चार-पाच जणांच्या घोळक्यात एकजण तरी हमखास 'डाएट'वर असतो कारण त्याला वजन कमी...

ब्लॉग कॅटेगरी

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या