ब्लॉग

बळीराजाची मुले, झाली ‘अशोक’ वनातील फुले!

>> ज्योत्स्ना गाडगीळ २७ वर्षांचा संगणक अभियंता. पदवीधर झालेली बायको. संसार सुरू होऊन जेमतेम पाच महिने झालेत आणि पदरात २५ मुले आहेत! अर्थातच ती स्वत:ची...

पत्रिकांची जुळवाजुळव, गुणमिलन आणि घटस्फोट

>>अनुप्रिया देसाई, ज्योतिष आणि वास्तू विशारद मुलांचं शिक्षण संपून त्यांना नोकरी लागली की पालकांना वेध लागतात ते मुलांच्या लग्नाचे. लग्नासाठी मग हल्लीच्या प्रथेप्रमाणे "Online" वधुवर...

मनोज मेहतांचा सुलटा चष्मा!

>> ज्योत्स्ना गाडगीळ मनाने दूर गेलेल्या लोकांना हसतमुखाने काही क्षणांसाठी जवळ आणण्याचे काम सध्या `कॅमेरा' करत आहे. तो आता सगळ्यांच्या हाती आलेला असला, तरी त्यातून...

बिनभिंतीची शाळा!

>>ज्योत्स्ना गाडगीळ आपल्या पाल्याने जगाच्या स्पर्धेत मागे राहू नये म्हणून सुट्टीच्या दिवसातही पालक आपल्या पाल्यांना अनेक प्रकारच्या शिबिरात घालतात. त्यासाठी वाट्टेल तेवढे शुल्क भरतात. म्हणूनच...

सुमन संचित

ज्योत्स्ना गाडगीळ, jyo.gadgil@gmail.com जुन्या पिढीकडून आलेलं संचित नवी पिढी तितक्याच आनंदात आणि उत्साहात जोपासते, सादर करते... ‘कोणत्याही गायकाला आपण गायलेली गाणी ‘गुणी’ गायकांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकायला मिळणे,...

चिरंजीवी भव!

>> ज्योत्स्ना गाडगीळ सोनू, मोनू, राजू, बाबू, बबलू, गट्टू अशा कित्येक निरर्थक टोपणनावांनी लोक बालपणी आपल्याला हाक मारतात. मोठेपणी त्याच टोपणनावांचा आपल्याला जाच वाटू लागतो....

वास्तू रिचार्ज केली का?

>>अनुप्रिया देसाई, ज्योतिष आणि वास्तू विशारद रिचार्जिंग हे मनुष्य, प्राणी, झाडे, मशिन्स ह्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे आहे कारण रिचार्जिंगनंतर प्रत्येक गोष्टीची काम करण्याची क्षमता वाढते....

सचिनची गुगलहून जास्त माहिती त्याच्या ‘जबरा फॅन’ जवळ

>> ज्योत्स्ना गाडगीळ २६ मे २०१७ हा चित्रपटसृष्टीसाठी एक अजरामर दिवस ठरणार आहे, कारण क्रिकेट जगताचा `देव' सचिन तेंडुलकर ह्याच्या जीवनावर आधारित `सचिन : अ...

‘भविष्या’साठी केवळ राशीवर अवलंबून राहाल तर फसाल!

>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद) राशीवरून स्वभाव सांगणे वेगळे आणि भविष्य वर्तवणे वेगळे. कारण राशी हा कुंडलीचा एक भाग झाला परंतु तुमचे भविष्य...

सुरांचे गुज

<ज्योत्स्ना गाडगीळ> सुट्टीत आपल्या आवडीच्या विषयांच्या शाळेत जायला मिळाले तर... कौशल इनामदारांच्या कलागुज या संगीत कार्यशाळेविषयी... संगीत शिकत असताना गुरु आपल्या विद्यार्थ्यांना सांगतात, ‘नीट कान देऊन...

ब्लॉग कॅटेगरी

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या