जिंदगी के सफर में

जिंदगी के सफर में

लेडीज स्पेशल माटुंगा

ज्योत्स्ना गाडगीळ माटुंगा रेल्वे स्टेशन येथील सगळा कारभार स्त्रीया चालवतात. रविवारचा दिवस. मध्य रेल्वे नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होती. सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी आटोक्यात होती. संथ-निवांत...

‘कॉटन’ किंग!

>>ज्योत्स्ना गाडगीळ `शुभ्र, स्वच्छ, मऊसूत, हलका कापूस हा केवळ बोळा म्हणून वापरला जावा, हा त्या कापसाचा अपमान आहे. तसे न होता, त्यातून उत्तम कलाकृती जन्माला...

ब्लॉग: असा होऊ शकतो इज्जतीचा कचरा!

ब्लॉग: जिंदगी के सफर में >> ज्योत्स्ना गाडगीळ 'स्टेशन आपली संपत्ती आहे, ती स्वच्छ ठेवण्यासाठी कृपया आपले सहकार्य द्या.' रेल्वेस्थानकावरील ही सूचना कानावर पडत असतानाच, एक अप्रिय...

आवाज एक, छटा अनेक!

>> ज्योत्स्ना गाडगीळ बालदोस्तांचे आवडते कार्टून कॅरेक्टर `बॉब द बिल्डर', `जॉर्ज', `निन्जा हातोडी', `एल्सा' ह्यांना बोलते करणारी, बॉलिवूड आणि हॉलिवूड तारकांचा आवाज बनलेली, पुणे रेल्वेस्थानकावर...

मावशीचे मार्केटिंग स्किल!

ब्लॉग: जिंदगी के सफर में >>ज्योत्स्ना गाडगीळ 'घे बेबी छान छान मोत्याची माळ, मॅचिंग बांगडी फक्त २० रुप्ये .' ट्रेन सुटल्या सुटल्या मोत्याची माळ विकणाऱ्या मावशींनी पिशवीतून...

खणखणीत नाणे!

>> ज्योत्स्ना गाडगीळ नाणे खणखणीत असेल, तर सहज कोणाचेही लक्ष जाते. परंतु, ते नाणे चलनात असेपर्यंतच आपल्या लेखी त्याला किंमत असते. एरव्ही चलन बंद होताच...

तलवारीशी लगीन लागलं, जडली येडी प्रीत!

>> ज्योत्स्ना गाडगीळ दसऱ्याला आपण शस्त्रपूजा करतो, मात्र शस्त्रे वापरण्याचे शास्त्रच माहीत नसेल, तर ती केवळ पूजेपुरतीच मर्यादित राहतील आणि कालांतराने नामशेष होतील. जसे की,...

फाल्गुनीचा ‘संकल्प’

>> ज्योत्स्ना गाडगीळ प्रसिद्धीचा राजमार्ग असलेल्या बॉलीवूडमध्ये नशीब न आजमावता आपण निवडलेल्या मार्गावर बॉलीवूडकरांना थिरकायला भाग पाडणारी सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक! तिच्या नावापुढे 'दांडिया क्वीन'...

श्रद्धांजली…नव्हे `सुरांजली’!

>> ज्योत्स्ना गाडगीळ पु. ल. देशपांडे अकादमीत मिनी थिएटरमध्ये चाललेल्या `सूरसाधना' या कार्यक्रमात शैलेश भागवत यांचे सनईवादन आणि नंदू होनप यांचे व्हायोलिनवादन अशी जुगलबंदी सुरू...

समाजाच्या अंतिम सेवेला वाहून घेतलेलं ‘स्मशानातलं सोनं!’

>> ज्योत्स्ना गाडगीळ श्राद्धपक्ष सुरू झाला की लोकांना पहिली काळजी असते, ती म्हणजे `पिंडाला कावळा शिवेल का?' परंतु अंत्यविधीची कामे करणाऱ्यांना चिंता असते, `समाज आपल्याला...

संपादकीय

लाईफस्टाईल

मनोरंजन