करिअर

अक्षर म्हणजे मोत्याचे दाणे

सुंदर आणि वळणदार हस्ताक्षर लिहिण्याची कला म्हणजे ‘कॅलिग्राफी’. आजकाल लिहिण्यासाठी संगणकाचा वापर होत असला तरी, सुबक लेखनाचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. संगणकावर वेगवेगळ्या...

घरातून करीयर सजवा!

नेहमीपेक्षा वेगळं आणि नावीन्यपूर्ण काम केल्याचा आनंद मिळावा याकरिता इंटिरियर डिझाइन हा करिअरचा उत्तम पर्याय आहे. घर, कार्यालय, दवाखाना अशा विविध वास्तू सुंदर आणि...

करीयर : तालासुरांची दुनिया

>>प्रतिनिधी वाद्य आणि सूर यांचं एकमेकांशी घनिष्ठ नातं. वाद्यातून घेतलेला तालाचा वेध ही पुरातन कला. कालानुरूप त्या अधिकाधिक विकसित होत आहेत. वाद्यांच्या आधारावरच सूर-तालाचा मेळ...

प्रयत्न करत रहा! यश तुमचे आहे, आता प्रत्येक जण होईल यशस्वी

>>वैशाली गव्हाणकर, संचालिका - ग्यानमुद्रा एज्युकेशन मोठ्या यशाची स्वप्नं तर आपल्यातला प्रत्येक जण बघतो. पण त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची धमक फार थोड्याच लोकांमध्ये असते. असं...

आनंददायी कला

>> सामना प्रतिनिधी ज्यांना सुंदर रंगांत, चित्रांत विहार करायला आवडतो त्यांच्यासाठी ग्लासपेंटिंग हा करीयरचा रंगतदार पर्याय. सौंदर्य, कलात्मकता, नावीन्य यामध्ये ज्यांना रमायला आवडतं. वेगवेगळ्या प्रकारची नक्षी...

करिअर : उत्तम संकलक व्हा!

>>प्रतिनिधी वाढत्या दूरचित्रवाहिन्या आणि मनोरंजनाच्या साधनांमुळे व्हिडीयो एडिटरला मागणी आहे. यामध्ये तरुणांना पैशाची उत्तम आवकच नाही, तर करीयरमध्ये वेगळय़ा उंचीवर पोहोचण्यासाठी मदत होऊ शकते. आजच्या धावपळीच्या...

करिअर : समुद्र सफर

जहाजावर अनेक प्रकारची कामे करणार्‍या कुशल कारागिरांची आवश्यकता असते. समुद्रमार्गे होणार्‍या व्यापारी मालवाहतुकीशी संबंधित जहाजावरील करीयर करण्याकडे आज तरुणांचा ओढा वाढत आहे. मालवाहतुकीचं माध्यम...

लघुउद्योगाच्या करीयर संधी

अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळावा आणि आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी व्हावे यासाठी तरुणांना मदतीची गरज असते, पण  बऱ्याचदा नोकरी करण्याची संधी मिळतेच असं नाही. घरगुती जबाबदाऱ्या,...

करिअर : नेत्रचिकित्सक व्हा!

नेत्र चिकित्सक, ऑप्टोमिट्रिस्ट आणि ऑप्टिशियन ग्राहकांना नेत्र सुरक्षा पुरवण्याचे काम करतात. याकरिता त्यांना नेत्रविज्ञान चिकित्सा शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. नेत्रविज्ञान चिकित्सकाला डोळ्यांच्या समस्या आणि...
parliament

राज्यशास्त्र

राजकारणातील संकल्पना, व्याप्ती, स्वरूप, पारंपरिक आणि आधुनिक दृष्टिकोन, विचारप्रणाली, राजकारणाचे स्वरूप इत्यादी विषयांचा अभ्यास राज्यशास्त्र्ाात येतो. राजकारण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेशी...