देश

uddhavji modiji

Breaking – ‘या’ मुद्द्यांवर झाली पंतप्रधान मोदींशी चर्चा

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे.
cm-uddhav-thackeray-pm-modi

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारपासून दिल्ली दौऱ्यावर असून शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
motera-stadium

…पण ट्रम्प यांच्याहस्ते मोटेरा स्टेडिअमचे उद्घाटन होणार नाही!

गुजरातच्या मोटेरा येथील जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअमवर 24 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
railway-ticket

रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार मोफत, रेल्वेने आणले नवीन मशीन

रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयात मिळते. मात्र आता हे तिकीट तुम्हाला मोफत ही मिळू शकते.

नसबंदीबाबतचा वादग्रस्त आदेश मध्य प्रदेश सरकारने मागे घेतला!

प्रत्येक अधिकाऱ्याने कमीतकमी एका व्यक्तीची नसबंदी करावी, अन्यथा त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात येईल, तसेच त्यांच्या वेतनाही कपात करण्यात येईल, असा आदेश सरकारने जारी केला होता.
dm-jhansi

सगळे गाढवासारखे येऊन उभे राहिले, जिल्हाधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना सुनावले

उत्तर प्रदेशच्या झाशी येथे पाहणी करता पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा पाणउतारा केला.

मुसलमानांना 1947 लाच पाकिस्तानात पाठवायला हवं होतं, गिरीराज सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मुसलमानांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
waris-pathan

ओवैसींनी वारिस पठाणच्या तोंडाला लावलं कुलूप, मीडियासमोर बोलण्यास बंदी

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाचे नेते वारिस पठाण याच्या चिथावणीखोर भाषणामुळे पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे अडचणीत आले आहेत.

दिल्लीत संसदेबाहेर विकले जात आहेत ‘आझाद कश्मीर’चे पोस्टर

दिल्लीतील संसदेपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर 'आझाद कश्मीर'चे पोस्टर्स विकले जात आहेत. कश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील जनतेवर काही निर्बंध लादण्यात आले होते.