देश

शेतकर्‍यांची चौथ्यांदा दिल्लीला धडक, योगेंद्र यादव आणि मेधा पाटकर यांची सरकारवर टीका

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हजारोंच्या संख्येने शेतकर्‍यांनी आपल्या मागणीसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानाहून संसद भवनाकडे लाँग मार्च काढला. परंतु पोलिसांनी त्यांना संसद भवन मार्गावरच रोखलं....

अभिनेता राजपाल यादवला तुरुंगवासाची शिक्षा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली बॉलिवूडचा विनोदी अभिनेता राजपाल यादव याला कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजीव सहाय...

छत्तीसगडमध्ये 8 नक्षलवाद्यांना अटक, बंदुका आणि बॉम्ब बनवण्याचे सामान जप्त

सामना ऑनलाईन । दंतेवाडा   छत्तीसगडमध्ये किरंदुल भागात सुरक्षादलांनी शुक्रवारी आठ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. यापूर्वी गुरूवारी नक्षलवादी आणि सुरक्षादलामध्ये उडालेल्या चकमकीत एक कमांडर मारला गेला होता. पोलिसांनी...

चीनच्या सरकारी वाहिनीवर पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचाच भाग, पाकडे नाराज

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली चीनची सरकारी वाहिनी असलेल्या सीजीटीएनवर CGTN पहिल्यांदाच पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचा भाग असल्याचा नकाशा दाखवण्यात आल्याने पाकिस्तान नाराज झाला आहे. गेल्या...

पत्नीशी भांडणानंतर नराधम बापाचा तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली गुडगावमध्ये एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका नराधमाने पत्नीशी झालेल्या भांडणाचा राग आपल्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर काढला आणि...

घातपातासाठी नक्षलवाद्याची नवी शक्कल, जंगलात स्फोटकांसह उभे केले डमी नक्षली

सामना ऑनलाईन । सुकमा छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणांचा घात करण्यासाठी नक्षलवाद्यांनी लढवलेली नवी शक्कल सीआरपीएफ जवानांनी उधळून लावली आहे. हातात लाकडी शस्त्रे असलेली तीन बुजगावणी सुकमा...

शहीद भगतसिंग यांना दहशतवादी म्हणणाऱ्या प्रोफेसरची हकालपट्टी

सामना ऑनलाईन । श्रीनगर ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत फाशी देण्यात आलेल्या महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना दहशतवादी बोलणाऱ्या प्रोफेसरची हकालपट्टी करण्यात...

भयंकर! सिरीअल किलरने दिली 90 जणांची हत्येची कबुली

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन अमेरिकेत एका सिरीअल किलरने 90 जणांची हत्येची कबुली दिली आहे. सॅम्युअल लिटील असे त्याचे नाव असून त्याचे वय 78 वर्षं आहे. सॅम्युअलला तीन...

पठाणकोट येथे लष्कराच्या गणवेशातील 4 संशयितांना अटक

सामना ऑनलाईन। पठाणकोट पंजाबमधील पठाणकोट- जालंधर राष्ट्रीय मार्गावर चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. या चारही जणांनी लष्कराचा गणवेश परिधान केला होता. येथील नंगलपूर गावातून...