देश

‘हे’ आहे राहुल गांधींचे गोत्र; राजस्थानात भाजपला दिले प्रत्युत्तर

सामना ऑनलाईन । अजमेर पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचाराची रणधुमाळी उडाली होती. या प्रचारात राहुल गांधी यांची जात आणि गोत्र हा महत्वाचा मुद्दा भाजपने केला...

करतारपूर कॉरिडॉर : कॅप्टन अमरिंदर यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखांना फटकारले

सामना ऑनलाईन । गुरुदासपूर डेरा बाबा नानक- करतारपूर साहिब कॉरिडॉरच्या भूमिपूजन सोहळ्यात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांनी फटकारले आहे....

सुकमामध्ये 9 नक्षलवाद्यांचा खात्मा, दोन जवान शहीद

सामना ऑनलाईन । रायपूर छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक उडाली. या चकमकीत 9 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले....

जेट एअरवेजमध्ये दहशतवादी घुसल्याची चर्चा, एक तरुण ताब्यात

सामना ऑनलाईन । कोलकाता जेट एअरवेजच्या विमानात दहशतवादी घुसल्याची चर्चा करून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका तरुणाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे. चौकशीनंतर...

काळ्या पैशाची माहिती देण्यास मोदी सरकारचा नकार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली गेल्या 1 जून 2014 पासून परदेशातून देशात किती काळा पैसा आणला याची माहिती ही माहिती अधिकार कायद्याखाली (आरटीओ) देण्यास पंतप्रधान...

हनिमूनला जायचंय, इलेक्शन ड्युटीपासून सूट द्या; पीटीच्या शिक्षकाची विनवणी

सामना ऑनलाईन । जयपूर निवडणुका हा तमाम हिंदुस्थानी जनतेसाठी महत्त्वाचा विषय. पण, निवडणुकांवेळी लागणारी इलेक्शन ड्युटी मात्र प्रचंड जबाबदारीचं आणि अनिवार्य काम असतं. ती टाळणं...

राजधानी दिल्लीत ‘इसिस’च्या 3 दहशतवाद्यांना अटक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने तीन दहशतवाद्यांना शनिवारी अटक केली आहे. हे दहशतवादी इस्लामिक स्टेट जम्मू आणि कश्मीर (आयएसजेके)चे असल्याचे म्हटले...

कश्मीरात शोपियनमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

सामना ऑनलाईन । श्रीनगर सुरक्षा दलाच्या जवानांनी आज कश्मीर खोऱयात शोपियन जिल्हय़ात हिपुरा बाटागुंड गावात एका थरारक चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीदरम्यान, 34...

26/11: बोटीवर काम मिळवण्यासाठी अजमल कसाब शिकला मासेमारी, पण…

सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली 26/11 च्या हल्ल्यात फाशीची शिक्षा झालेल्या अमजल कसाबला खोल समुद्रात सागरी प्रशिक्षण देण्यात आलं. अगदी मासेमारीही शिकवली. कसाबला वाटलं आपल्याला बोटीवरचं...

26/11: घरभर व्यापून राहिल्यात मेजर उन्नीकृष्णनच्या आठवणी!

सामना ऑनलाईन । बंगळुरू संदीपला हरणे कधीही आवडले नाही. त्याला सचिन तेंडुलकरसारखे जिंकायलाच खूप आवडायचे. सचिन हा त्याचा आवडता क्रिकेटपटू होता. हिंदुस्थान नेहमीच जिंकावा असेच...