देश

triple-talaq

लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मांडले, विरोधकांचा थयथयाट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली तिहेरी तलाकचे विधेयक आज केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी लोकसभेत मांडले. हे विधेयक मांडताना प्रसाद यांनी हा ऐतिहासिक...
modi

गुड मॉर्निंगच्या मेसेजकडे खासदारांचं कानाडोळा, मोदींनी घेतली शाळा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली संसदेत तिहेरी तलाक विधेयक सादर होण्याआधी भाजपच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. संसदेत झालेल्या या बैठकीत नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय...

उत्तरप्रदेशमध्ये दत्तक घेतलेल्या मुलीने केली आईची हत्या

सामना ऑनलाईन । फतेहपूर दत्तक घेतलेल्या मुलीने प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या आईचा प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. विशेष म्हणजे...

चॉकलेटचे आमिष दाखवून वृद्धाने केला बलात्कार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली देशातील बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत जात असून रविवारी राजधानी दिल्ली आणखी एका बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. दिल्लीतील लेबर कॅम्पात एका...

आंबेडकरांचं संविधान धोक्यात! राहुल गांधीचं भाजपवर टीकास्त्र

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाचं संविधान धोक्यात असल्याचं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान...

सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल, जाधव कुटुंबीयांशी गैरवर्तणूक केल्याची निंदा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली पाकिस्तानने अपहरण करून कैदेत टाकलेले हिंदुस्थानचे नागरिक आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी जाधव यांची आई आणि...

दिराला जेलमध्ये भेटायला गेलेल्या महिलेवर बलत्कार

सामना ऑनलाईन । हरयाणा हरयाणाच्या फरीदाबाद येथील नीमका जेलमध्ये दिराला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. जेलमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस शिपायाने...

पंतप्रधानांचा ताफा भलत्याच दिशेला, दोन पोलीस निलंबित

सामना ऑनलाईन । नोएडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याचा मार्ग भलत्याच दिशेला नेल्याने नोएडातील दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. उपनिरीक्षक दिलीप सिंग आणि हवालदार...

विराट-अनुष्का ‘दुसऱ्या हनीमून’वर रवाना

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली नुकतेच विवाह बंधनात अडकलेले लव्ह बर्ड विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दुसऱ्या हनीमूनवर असल्याचे बोलले जात आहे. खरं तर...

भाजपशासित झारखंडमध्ये पुन्हा एक भूकबळी, प्रशासनाचा मात्र इन्कार

सामना ऑनलाईन, रांची झारखंडमध्ये पुन्हा एकदा भूकबळी गेला आहे. १ डिसेंबरला १३ वर्षांचा उत्तम पहाटे जागा झाला तेव्हा त्याच्या शेजारी झोपलेली आई निपचित पडली होती,...